Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएम मोदींविरोधात आक्षेपार्ह लिखाण, दोन गटांमध्ये जोरदार राडा, कार्यकर्ते भिडले…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे दोन गट आमनेसामने आल्याने गोंधळ निर्माण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. त्यामुळे भाजपकडून आंदोलन करण्यात येत होतं. याच आंदोलनात दोन विरोधी संघटना आमनेसामने आल्या. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना हा गोंधळ झाला. दोन गटांमध्ये बाचाबाचीदेखील झाली.

[ad_2]

Related posts