Budh Gochar: नोव्हेंबरमध्ये बुध ग्रह करणार गोचर; 'या' राशींना मिळणार कमाईची संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mercury Planet Transit In Sagittarius: धनु राशीवर गुरूचं राज्य असून हे गोचर अत्यंत महत्त्वाचे मानलं जातंय. त्यामुळे या गोचरचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांना यावेळी करियर आणि व्यवसायात यश मिळू शकणार आहे. 

Related posts