Anju Return in India : पाकिस्तानात गेलेली अंजू पुन्हा भारतात परतली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Anju Return in India : पाकिस्तानात गेलेली अंजू पुन्हा भारतात परतली&nbsp; फेसबुकवर मैत्री झालेल्या तरुणाला भेटायला गेली… तीही थेट पाकिस्तानात… तिथे चांगली सहा महिने राहिली… आणि आता ती पुन्हा भारतात परतलीय… मात्र या काळात ती नेमकी कुठे होती… अंजू भारतात स्वत:हून आली की, तिला पाकिस्तानने हाकलून लावलं… आणि तिला भारतात पाठवण्यामागे पाकिस्तानचा काही कट तर नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहिलेत… पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून…</p>

[ad_2]

Related posts