[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आमदार अपात्रता सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना शिवसेनेचं हिंदुत्व, व्हिप यांबाबत सवाल विचारण्यात आलेत. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची विचारधारा सोडून राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली का असा सवाल सुनील प्रभूंना करण्यात आलाय. हा युक्तिवाद प्रभूंकडून फेटाळण्यात आलाय. शिवसेना हिंदुत्वाच्या भूमिकेपासून कधीही लांब जाऊ शकत नाही असं प्रभूंनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केलं. </p>
[ad_2]
Related posts
-
भाजपाचे माजी प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी यांची माहिती- शिवांजली संखी मंचच्या पुजा लांडगे यांना पितृशोक- दोन जीवलग सहकाऱ्यांचेही निधनामुळे शोककळा
पिंपरी- चिंचवड (pragatbharat.com)-लांडेवाडी, भोसरी येथील हिरामण वसंतराव गोडसे (वय-७६) यांचे नुकतेच निधन झाले. स्व. गोडसे हे... -
शिक्षक विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुलांना मिळणार 3 दिवस सुट्टी
शिक्षक या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने 18, 19 आणि 20 असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याची... -
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी...