MP Election Banners : मध्य प्रदेशात निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून कमननाथ यांचं अभिनंदनाचे बॅनर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तर मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये निकालाआधीच काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आलीय. कमलानाथ यांचं अभिनंदन करणारे बॅनर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेत.</p>

[ad_2]

Related posts