Telangana Assembly Elections 2023 D K Shivkumar In Hyderabad Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Telangana Assembly Elections 2023 : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हैदराबादमध्ये दाखल

Assembly Election Results 2023 :  लोकसभेची (Lok Sabha 2024) सेमी फायनल म्हणून पाहिल्या जात असलेल्या चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. राजस्थान (Rajasthan Election Result 2023), मध्य प्रदेश (Madhya Pradesh Election Election Result 2023), छत्तीसगड ( Chhattisgarh Election Election Result 2023) आणि तेलंगणा (Telangana Election Election Result 2023) या चार राज्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. तर, मिझोरममधील मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. तेलंगणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेसमध्ये थेट निवडणूक आहे. तर, या राज्यात भाजप आपलं संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. तर, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची समजली जात आहे. 

[ad_2]

Related posts