[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ठाकरे गटाचं मुखपत्र सामनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंदू गद्दार सम्राट असा उल्लेख करण्य़ात आला आहे. त्यावर शिंदेंची पाठराखण करत भाजपनं ठाकरेंवर जोरदार टीका केलीये. तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का? अशा शब्दांत भाजपनं ठाकरेंचा समाचार घेतला आहे. </p>
[ad_2]
Related posts
-
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी... -
आचारसंहितेनंतर काढलेल्या शासन निर्णयांची चौकशी करणार; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, (pragatbharat.com): राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही महायुती सरकारने मंगळवारी एकामागोमाग दोनशेहून अधिक शासन निर्णय जारी... -
राज्यात निवडणुका जाहीर , २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला निकाल
मुंबई : (pragatbharat,com) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत...