[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 डिसेंबर 2023 | बुधवार*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन*
1. चहापानावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवू, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल https://tinyurl.com/5ynh3jpr उद्यापासून विधीमंडळ हिवाळी अधिवेशनास सुरुवात, चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार https://tinyurl.com/2p8ckreh
2. मराठा आरक्षणासाठी क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी पूर्ण, सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या ‘या’ आहेत शक्यता https://tinyurl.com/bdexc5ut
3. भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना! बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर उसळला जनसागर https://tinyurl.com/bdfjwd6w
4. शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन तयार; या पाच मुद्द्यांवर घेरण्यासाठी आमदारांना सूचना https://tinyurl.com/y3ak7kfb हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिक उपस्थित राहणार, कुठल्या बाकावर बसणार याबद्दल उत्सुकता https://tinyurl.com/3j94wbbv
5. ठाकरेंचा वार आणि शिंदेंचा पलटवार! हिवाळी अधिवेशनात नागपुरात मुंबईवरून राडा होण्याची शक्यता https://tinyurl.com/29u4p8zc ‘मुंबई’वरून हिवाळी अधिवेशन तापणार; आता होऊन जाऊ द्या, ठाकरे गटाच्या सुनिल प्रभूंचे आव्हान https://tinyurl.com/yck94m7u
6. मुंबईनंतर आता नागपूरमध्ये शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी, शिंदे गटाची होणार उलट तपासणी https://tinyurl.com/fue9svd7
7. ‘आरक्षण दोन दिवस उशिराने मिळालं तरी चालेल’, जरांगेंनी आरक्षणासाठीची डेडलाईन बदलली? https://tinyurl.com/cuytz74m दोन क्विंटल फुलांचा हार, 76 तोफांची सलामी; हिंगोलीत जरांगेंची 110 एकरवर विराट सभा https://tinyurl.com/2hejjzvm
8. अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यासह हरभरा, गहू, तूर पिकाचं मोठ नुकसान; द्राक्ष बागायतदारांनाही फटका, आता डोळे सरकारच्या मदतीकडे https://tinyurl.com/2zdt7dyn
9. लोकसभेसाठी भाजपचे ‘मिशन 400’ अन् ‘इंडिया’ आघाडीचे आव्हान; राज्या-राज्यातील जागांचे गणित काय? https://tinyurl.com/vd8ne45x
10. टी-20 क्रिकेटला फिरकीचा नवा बादशाह मिळाला; राशिद खानला धक्का देत रवी बिश्नोईनं फक्त पाच सामन्यात करून दाखवलं https://tinyurl.com/5b82e7wn
*माझा ब्लॉग*
चाळ संस्कृती जपणारा ‘रॉयल’ टॉवर; मुंबईतल्या गिरगावमधील चाळ संस्कृतीबद्दल एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा ब्लॉग https://tinyurl.com/yrwrrznu
*एबीपी माझा विशेष*
मोठी बातमी! संभाजीनगरसह नांदेड, लातूर जिल्ह्यांवर शिंदे समिती नाराज; पुराव्यांचे आढळलेले प्रमाण कमी https://tinyurl.com/379fdh83
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप – https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम – https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv
[ad_2]