Aashish Shelar : हिंगणघाटमधील जनतेला न्याय मिळणार, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Aashish Shelar : हिंगणघाटमधील जनतेला न्याय मिळणार, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया&nbsp;<br />वर्धा जिल्ह्यासाठी एक मेडिकल कॉलेज मंजूर झाले असून तिथल्या आमदारांमध्ये आपापल्या मतदारसंघात मेडिकल कॉलेज घेऊन जाण्याची चुरस होती&hellip; आज त्याच संदर्भात हिंगणघाट चे आमदार समीर कुणावार यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते.. त्याची दखल घेत फडणवीस लगेच बाहेर आले आणि त्यानी हिंगणघाट मध्ये मेडिकल कॉलेज देण्याचा प्रयत्न केला जाईल असे फडणवीस यांनी आश्वासन दिल्याचा समीर कुणावार यांचा दावा आहे..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts