बायको रोज दारु पिते, लोकांसमोर तमाशा करते; नवऱ्याची तक्रार, पुढे घडला भलताच प्रकार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) बायको दारु पिते, चारचौघांत शिवीगाळ करते, अशी तक्रार घेऊन पती समुपदेशकांकडे गेला. तेव्हा तिथे त्याच्या सोबत पत्नीदेखील होती. तिनंही तिची व्यथा मांडली. समुपदेशकानं दोघांची समजूत घातली.

[ad_2]

Related posts