Dr. Mohan Yadav New CM Of Madhya Pradesh Shivraj Singh Not Get Chance As A CM ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Madhya pradesh Mohan yadav : डॉ. मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, शिवराज सिंह, तोमर , ज्योतिरादित्य शिंदे यांचा पत्ता कट 
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची अखेर घोषणा झाली. डॉ. मोहन यादव हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर जगदीश देवडा आणि राजेश शुक्ला हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. भाजपच्या भोपाळमधील कार्य़ालयात नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीआधी शिवराज सिंह चौहान, नरेंद्र सिंह तोमर आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावांची चर्चा होती. यादव यांचं नाव कुणाच्या ध्यानीमनी देखील नव्हतं. मात्र शिवराज सिंह यांनीच यादव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी त्याला अनुमोदन दिलं. यादव हे मध्य प्रदेशातील यादव ओबीसी समाजातले आहेत. मध्य प्रदेशातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक अशीही त्यांची ओळख आहे. 

[ad_2]

Related posts