Air India : एअर इंडियाचे कर्मचारी दिसणार नव्या रूपात

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Air India : &nbsp;एअर इंडियाचे कर्मचारी दिसणार नव्या रूपात देशातील सर्वात जुनी विमान कंपनी एअर इंडियाने कात टाकली…. एअर इंडियाच्या हवाई कर्मचाऱ्यांच्या वेशभूषेत एक मोठा बदल करण्यात आलाय… &nbsp;या कंपनीने त्यांच्या वैमानिक आणि केबिन क्रू यांच्या नवीन गणवेशाचे अनावरण केले आहे.</p>

[ad_2]

Related posts