Panchang Today : आज चंपाषष्ठीसोबत सिद्धि योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Panchang 18 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. पूर्वाभाद्रपद नक्षत्र आणि सिद्धी योगाचा अतिशय शुभ संयोग जुळून आला आहे. आज चंपाषष्ठी (Champa Shashti 2023) असून आजच्या दिवशी भगवान शिव, माता पार्वती, भगवान कार्तिकेय आणि खंडोबा यांना समर्पित असा हा हिंदूचा सण आहे. या दिवशी खंडोबांची (Khandoba) भगवान शंकराचे रूप म्हणून पूजा करण्यात येते. (monday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 18 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and monday Panchang and champa shashti 2023 and  Margashirsha 2023)

आजचं पंचांग खास मराठीत! (18 December 2023 panchang marathi)

आजचा वार – सोमवार  
तिथी – षष्ठी – 15:15:40 पर्यंत
नक्षत्र – शतभिष – 25:22:10 पर्यंत
करण –  तैतुल – 15:15:40 पर्यंत, गर – 26:10:31 पर्यंत
पक्ष – शुक्ल
योग – वज्र – 21:31:01 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 07:05:14 वाजता
सूर्यास्त – संध्याकाळी 18:04:28
चंद्र रास – कुंभ
चंद्रोदय – 11:46:59
चंद्रास्त – 23:37:59
ऋतु – हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 10:59:13
महिना अमंत – मार्गशीर्ष
महिना पूर्णिमंत – मार्गशीर्ष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 12:56:49 पासुन 13:40:46 पर्यंत, 15:08:40 पासुन 15:52:37 पर्यंत
कुलिक – 15:08:40 पासुन 15:52:37 पर्यंत
कंटक – 09:17:04 पासुन 10:01:01 पर्यंत
राहु काळ – 08:27:38 पासुन 09:50:02 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:44:58 पासुन 11:28:55 पर्यंत
यमघण्ट – 12:12:52 पासुन 12:56:49 पर्यंत
यमगण्ड – 11:12:26 पासुन 12:34:50 पर्यंत
गुलिक काळ – 13:57:15 पासुन 15:19:39 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त – 12:12:52 पासुन 12:56:49 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts