NIA Update : एनआयएने आयईडी स्फोट घडवण्याची इसिस बल्लारी मॉड्युलची योजना उधळून लावली : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आयसिसविरोधात एनआयए अॅक्शन मोडवर आलीये. एनआयएने आज देशभरातील ४ राज्यांमध्ये छापे टाकून, ८ संशयित अतिरेक्यांना अटक केलीय. देशभरातील १९ ठिकाणी छापे टाकून, एनआयएने स्फोटकांचा कच्चा माल, शस्त्रे, लॅपटॉपसह काही कागदपत्र जप्त केली आहेत. एनआयएच्या पथकांनी कर्नाटकातील बल्लारी आणि बंगळुरू, तसेच, झारखंडमधील जमशेदपूर, बोकोरे येथे धाडी टाकल्या. दिल्लीतही एनआयएने छापे टाकत संशयित अतिरेक्यांना अटक केलीये. दरम्यान, एनआयएच्या पथकांनी मुंबई, पुणे तसेच अमरावतीतही छापेमारी केलीय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts