I.N.D.I.A alliance : इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक; 28 पक्षांचे नेते एकत्र येणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>I.N.D.I.A alliance : इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक; 28 पक्षांचे नेते एकत्र येणार इंडिया आघाडीची आज दिल्लीत बैठक होणार आहे. मिशन लोकसभेसाठी पाटणा, बंगळुरु आणि मुंबईनंतर आता दिल्लीत इंडिया आघाडीतील २८ पक्षांचे प्रमुख नेते आज एकत्र येणार आहे. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थिती लावणार आहे. लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असावा, यावर बैठकीत विस्ताराने चर्चा होण्याची शक्यता असून पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरही बैठकीत मंथन होईल. दुपारी ३ वाजता अशोक हॉटेलमध्ये बैठक सुरु होईल. त्यानंतर &nbsp;संध्याकाळी ६ वाजता संयुक्त पत्रकार परिषद होईल.</p>

[ad_2]

Related posts