Kalyan Mukherjee : संसद भवन पायऱ्यांवर कल्याण बॅनर्जींकडून Jagdeep Dhankhar यांची नक्कल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Kalyan Mukherjee : संसद भवन पायऱ्यांवर तृणमुलचे खासदार कल्याण बॅनर्जींकडून&nbsp; Jagdeep Dhankhar यांची नक्कल&nbsp;<br />आज विरोधकांनी सकाळी संसद भवन परिसरात सरकारविरोधात &nbsp;जोरदार आंदोलन केलं. यावेळी पायऱ्यांवर आंदोलन करताना तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली. ही नक्कल सुरू असताना राहुल गांधीही तिथे उपस्थित होते. ते या प्रकाराचं त्यांच्या मोबाईवर चित्रीकरणही करत होते. या नक्कलेवर जगदीप धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा प्रकार अतिशय लाजीरवाणा असल्याचं धनखड यांनी सभागृहात म्हटलंय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts