Saamana on MP Suspension : विरोधी खासदारांच्या निलंबनाचा 'सामना'तून समाचार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Saamana on MP Suspension : विरोधी खासदारांच्या निलंबनाचा ‘सामना’तून समाचार विरोधी पक्षातील खासदारांच्या निलंबनाचा सामनातून समाचार घेण्यात आला. संसदेतील घुसखोरी प्रकरणी समाधानकारक उत्तर देणं &nbsp;सरकारचं कर्तव्य आहे. पण केंद्रातील पळपुटे सरकार विरोधी खासदारांचं निलंबन करुन त्यांना त्याचं कर्तव्य पार पडण्यापासून रोखत आहे. ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशीच तुमची अवस्था होणार आहे, असं सामनात म्हटलंय.</p>

[ad_2]

Related posts