Ram Mandir Ayodhya Creating A 108 Feet Long Incense Burner For Ram Mandir Inauguration Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Ram Mandir Ayodhya : अयोध्येत भक्तिगंधाचा ‘दरवळ’, राम मंदिरासाठी 108 फूट लांब उदबत्तीची निर्मिती
अयोध्येतील राम मंदिराच्या वातावरण निर्मितीने आता वेग घेतलाय. बडोद्यातून याकरता १०८ फूट उदबत्ती पाठवली जाणार आहे. १०८ फूट लांब आणि साडे तीन फूट रुंद अशी ही उदबत्ती असणार आहे. या उदबत्तीचं वजन तीन हजार ४२८ किलोग्रॅम आहे. बडोद्यातील तरसाली भागात राहणाऱ्या विहाभाई करसनभाईंनी मे महिन्यातच ही उदबत्ती तयार करायला सुरुवात केलीय. एकदा ही उदबत्ती प्रज्ज्वलित केली की, ४५ दिवस सुगंध देत राहणार आहे. ही उदबत्ती घेऊन जाण्यासाठी ११० फूट लांबीच्या ट्रकचा उपयोग केला जाणार आहे.

[ad_2]

Related posts