Maharashtra Politics MVA Seats Allocation In Maharashtra ABP Majha | Maharashtra Politics : दिल्लीत 29 आणि 30 डिसेंबरला मविआचं जागावाटप,मविआचे 2 फॉर्म्युले ठरले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Maharashtra Politics : दिल्लीत 29 आणि 30 डिसेंबरला मविआचं जागावाटप,मविआचे 2 फॉर्म्युले ठरले – सूत्रलोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप २९ आणि ३० डिसेंबरला होणार आहे..
लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे २ फॉर्म्युले ठरल्याची माहिती आहे..
प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत सहभागी करुन निवडणूक लढण्याबाबतही महाविकास आघाडीत चर्चा झालीय.. प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टींसोबतची चर्चा फिसकटली तर मविआचा दुसरा फॉर्म्युलाही तयार आहे..
दुसरीकडे छत्रपती संभाजी नगरच्या जागेसाठी एका पक्षातील बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..

[ad_2]

Related posts