daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 24 December 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 24 December 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी जुन्या गुंतवणूकदारांमुळे व्यावसायिक वर्गाला फायदा मिळू शकेल. आपण जे काम सुरू कराल त्यात आपण निश्चितच यशस्वी व्हाल.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी राजकीय बाबतीत तुम्हाला यश मिळेल. काहींना पैशाची कमतरता भासू शकते. विद्यार्थी उच्च अभ्यासामध्ये यशस्वी होण्यास उत्साही असतील.

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी रखडलेले पैसे परत मिळतील आणि पैसे गुंतवले जातील. रविवारी ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा सन्मान करण्यात आघाडीवर राहाल.  

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी तुमच्या कुटुंबाचे नाव उज्जवल होईल. कामाच्या ठिकाणी समस्या संभवू शकतात. भाग्य तुमच्या सोबत असेल.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी आर्थिकदृष्ट्या परिस्थिती समाधानकारक राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.  

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी  प्रेम प्रकरणांच्या बाबतीत दिवस अनुकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवल्यास दिवस चांगला जाई.

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात गोडवा दिसेल. कामात तुम्ही तुमचे पूर्ण सहकार्य द्याल. आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. 

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी कामं जबाबदारीने पार पाडा, हलगर्जीपणा करु नका. भविष्याचा विचार करता गुंतवणूक करु शकता. 

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी समजूतदारपणाच्या जोरावर जबाबदारीने कामं पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना केलेल्या अभ्यासानुसार यश मिळेल. 

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी बँकिंग क्षेत्रातील लोकांना लाभ होऊ शकतो. देवाच्या कृपेने तुमची बरीच कामं मार्गी लागतील. 

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी  चांगल्या ठिकाणी कामाची करण्याची संधी मिळू शकते. अज्ञात स्त्रोताद्वारे धनलाभ होऊ शकतो.  

मीन (Pisces)

आजच्या दिवशी जोडीदाराच्या मदतीने घर घेण्याचा विचार करु शकता. तरुणांना अभ्यासासंदर्भात नवी माहिती मिळेल. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts