Special Report Bharat Jodo Yatra Rahul Gandhi & Priyanka Gandhi Will Participate ABP Majha Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Special Report Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा , प्रियंका गांधीही होणार सहभागी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोड़ो यात्रेचा दुसरा टप्पा सुरु करणार आहेत.. भारत जोडोच्या पहिल्या टप्प्यात दक्षिण उत्तर भारत झाल्यानंतर आता पूर्व पश्चिम भारत अशीही यात्रा असणार आहे…या यात्रेचा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत फायदा होणार की नाही हे पाहावं लागेल.. भारत जोडोचा दुसरा टप्पा कसा असणार पाहुयात.. 

[ad_2]

Related posts