Ram Mandir Ayodhya : भगवा ध्वज आणि अयोध्येचे नात काय?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ram Mandir Ayodhya : भगवा ध्वज आणि अयोध्येचे नात काय? अयोध्या सजते आहे त्यांच्या राजाच्या स्वागतासाठी..&nbsp; अवघी अयोध्या सध्या भक्ती रंगात न्हाऊन गेलीय..&nbsp; भगवा रंग आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र रंग मानला जातो… पौराणिक मान्यतेनुसार भगवा रंग सूर्य आणि अग्नी या दोन तेजस्वी गोष्टींच प्रतीक मानला जातो. &nbsp;भगव्या ध्वजाची पताका कायम फडकत राहावी हीच भावना प्रत्येक हिंदूची आणि राम भक्ताची आहे. भगवा ध्वज आणि अयोध्येचे नात काय? जाणून घेऊयात माझी सहकारी ज्ञानदा कदमचा स्पेशल रिपोर्ट</p>

[ad_2]

Related posts