Special Report UP Tiger : पीलभीतमध्ये वाघाचा अड्डा, 12 तास वाघाचा गावात मुक्काम; बघ्यांची गर्दी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Special Report UP Tiger : पीलभीतमध्ये वाघाचा अड्डा, 12 तास वाघाचा गावात मुक्काम ABP Majha<br />बातमी एका थराराची… तुमच्या घराच्या अंगणात रात्री अचानक वाघ आला आणि तो गेलाच नाहीतर… असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या पीलभीतमध्ये घडला… सोमवारी रात्री आलेला हा वाघ मंगळवारी दुपारी वनविभागानं पकडला आणि तब्बल १२ तासानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला… नेमकं काय घडलं जाणून घेऊया..</p>

[ad_2]

Related posts