Ajit Pawar & Nawab Malik Meet : अधिवेशातील गोंधळानंतर पहिल्यांदा मलिक-अजितदादांची भेट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ajit Pawar &amp; Nawab Malik Meet : अधिवेशातील गोंधळानंतर पहिल्यांदा मलिक-अजितदादांची भेट<br />राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी आज संध्याकाळी अजित पवारांची भेट घेतली. तब्बल एक तास ही चर्चा सुरू होती…अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दादांच्या देवगिरी बंगल्यावर असतानाच मलिक तिथं पोहोचले. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मलिक यांच्या हजेरीनं खळबळ माजली होती. त्यांना तुमच्या पक्षात घेऊ नका, असं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी लिहून ते ट्वीट देखील केलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीमुळे आजची ही भेट महत्त्वाची ठरली आहेत…तर दुसरीकडे पक्ष सत्तेत असूनदेखील मतदारसंघातील अनेक कामं प्रलंबित असल्याने नवाब मलिक आणि सना मलिक यांनी अजित पवारांसमोर नाराजी व्यक्त केली..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts