Ram Mandir Inauguration Ayodhya ABP Majha EXCLUSIVE Dnyanada Kadam ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Ram Mandir Inauguration : अयोध्या सज्ज, रामाचा वनवास आणि डोळ्यात पाणी अयोध्येत ‘एबीपी माझा’ Dnyanada Kadam 
चौदा वर्षांचा वनवास भोगून प्रभू राम अयोध्यानगरीत परतले तेव्हा अयोध्यावासीयांची मनं आनंदाने भरून आली होती.. रस्त्यावर रांगोळीचा सडा घालून, दिव्यांची रोषणाई आणि फुलांची उधळण करत रामलल्लाचं स्वागत करण्यात आलं.. अगदी तशीच रामलल्लाच्या स्वागताची तयारी सध्या अयोध्या नगरीत सुरु आहे.ही तयारी आहे राम मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापनेची… अयोध्येतील राम मंदिराचं काम पूर्ण कऱण्याची लगबग सुरु आहे.. भाविकांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सज्ज झालीये. आणि याच सगळ्या घडामोडींचा आढावा घेणारा मराठी माध्यमातील पहिला प्रतिनिधी एबीपी माझाचा ठरलाय… ज्ञानदा कदम अयोध्यानगरीतून तिथल्या तयारीचा आढावा घेतेय.. मात्र हा आढावा घेत असताना एक वेळ अशी आली की ज्ञानदाच्या डोळ्यात पाणी आलं. असं काय घडलं ज्यामुळे ज्ञानदा भावूक झाली पाहूया या रिपोर्टमधून…

[ad_2]

Related posts