Ram Mandir Inauguration : हनुमान गढीचं महत्त्व किती? महंत राजूदास महाराज यांच्याशी बातचित ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ram Mandir Inauguration : हनुमान गढीचं महत्त्व किती? महंत राजूदास महाराज यांच्याशी बातचित ABP Majha <br />येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्तानं एबीपी माझा अयोध्येतील महत्त्वाच्या घडामोडी आणि ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतंय. अयोध्येतील हनुमान गढीचं महत्त्व काय आहे? आणि एकंदर अयोध्येत कशी तयारी सुरु आहे यासंदर्भात महंत राजूदास महाराज यांच्याशी बातचित केलीए आमची प्रतिनिधी ज्ञानदा कदमनं</p>

[ad_2]

Related posts