[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Amol Kolhe Shirur : चेहऱ्यावरुन मायेचा हात, चटणी भाकरी भरवली, अमोल कोल्हे भारावले
Anchor: खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची शेतकरी जन आक्रोश यात्रा शिरूर मध्ये असताना जातेगाव येथे एका वृद्ध आजीने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या चेह-यावरून हात फिरवत,कसा आहेस बाबा उन्हातान्हात फिरतोस.किती शेतकऱ्यांची काळजी घेतोस असं तोंड भरून कौतुक केलं. ईश्वर तुझं भलं करो असा आशीर्वाद दिला.आणि कडकडून मीठी मारत आशिर्वादही दिला.यावेळी या आजीने मायने अमोल कोल्हे यांना भाजी भाकरी खाऊ घातली आणि भाजी भाकरीची शिदोरीचे गाठोडे सुद्धा सोबत दिले.
[ad_2]