Loksabha Election Sharad Pawar Group Maharashtra News Update Abp Majha Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Loksabha Election : शरद पवार गटाकडून 10 ते 11 जागा लढवण्यासाठी प्रयत्न लोकसभा जागावाटपाबाबत शरद पवार गट आणि ठाकरे गटाची बैठक संपन्न  मातोश्रीवर शुक्रवारी बैठक पार पडल्याची माहिती  उद्धव ठाकरे, जयंत पाटील,  जितेंद्र आव्हाड, राऊतांच्या उपस्थितीत बैठक राऊतांच्या २३ जागांच्या दाव्यानंतर शरद पवार गटाने भूमिका मांडली अमरावती आणि भंडाऱ्याच्या  जागेसाठी काँग्रेस आणि  शरद पवार गटामध्ये चर्चा  जानेवारीत काँग्रेससोबत उद्धव ठाकरे,शरद पवार  गटाच्या वरिष्ठांची बैठक        

[ad_2]

Related posts