Do these simple remedies on Wednesday, you will get rid of the problems going on in life

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Wednesday Remedies : आपल्या कामात यश मिळावायचे असेल तर बुधवारी काही सोपे उपाय केले पाहिजे. यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल आणि संकटातून मुक्ती होण्यास मदत मिळले. बुधवारच्या उपायामुळे जीवनात आनंद येईल. बुधवारी गणपतीची पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते. कोणत्याही पूजेत आणि शुभ कार्यात गणेशजींचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, गणेशाशिवाय कोणतेही शुभ कार्य यशस्वी होत नाही आणि म्हणून प्रथम त्यांची पूजा करणे आवश्यक आहे.

बुधवारी जी व्यक्ती गणपतीची आराधना करतो त्याचे गणपती बाप्पा सर्व संकट दूर करतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात. याशिवाय या दिवशी काही ज्योतिष शास्त्रानुसार उपाय केल्यास व्यवसायापासून नोकरीपर्यंत भरपूर यश मिळते. तसेच संपत्तीही वाढ होते. बुधवारच्या उपायामुळे जीवनात आनंद येईल. बुधवारी गणपतीची पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते.

बुधवार कोणते उपाय करायचे?

– आपल्याला धन संपत्तीत बरकत हवी असेल तर  बुधवारी गणेश मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले पाहिजे. यावेळी गूळ अर्पण करा. असे केल्याने गणपतीसोबत माता लक्ष्मीही प्रसन्न राहते, यामुळे घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही.

 – गणपतीची आराधना केल्याने यस मिळते. बुधवारी गणपतीच्या पूजेच्या वेळी 21 दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात. असे केल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. 

 – आपल्या जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळावया हवी असेल असे वाटत असेल तर  बुधवारी गायीला हिरवा चारा खायला द्यावा. यामुळे आर्थिक प्रगतीसोबतच देवाची कृपा प्राप्त होईल आणि जीवनातील ज्या काही समस्या आहेत. त्यातून तुमची सुटका होते.

– बुधवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. ‘ओम गं गणपतये नमः’ किंवा ‘श्री गणेशाय नमः’ या मंत्राचा जप करा, यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील.

– बुधवारी गणेशाची पूजा करताना श्रीगणेशाच्या डोक्यावर सिंदूर लावा, त्यानंतर कपाळावर लावा. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.

– बुध दोषापासून मुक्ती हवी असेल तर  बुधवारी माता दुर्गेची पूजा करा. याशिवाय ‘ओम ऐं हरी क्लीं चामुंडयै विचारे’ या मंत्राचा नियमित 108 वेळा जप करा, 

– बुधवारी गणपतीची पूजा करा. समजा तुमच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर आज हिरवे मूग किंवा हिरवे कापड एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

– तुमच्या कुंडलीत बुधाची स्थिती कमकुवत असेल तर बुधवारी करंगळीवर पाचू घाला. ही स्थिती मजबूत होते. परिधान करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्या.

 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 

Related posts