Ayodhya Ram Mandir Ignoration On 22 January Mathura Peoples Reaction ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Ayodhya :लोकार्पणनंतर मंदिर भक्तांसाठी खुलं होणार,मथुरेहून आलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रियाABP Majha
अयोध्येतील राममंदिराचा उद्घाटन सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. लोकार्पणानंतर मंदिर भक्तांसाठी खुलं होणार आहे. त्याआधीच अयोध्येचा कायापालट कसा होतोय हे पाहायला हजारो भाविक अयोध्येत दाखल होतायत. मथुरेहून आलेल्या नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी….

[ad_2]

Related posts