Nagpur Sadguru Wadi Bulls Haidos, Incident In CCTV Camera Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Nagpur :नागपुरातील सद्गुरूवाडीत वळुंचा हैदोस, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ABP Majha
आता बातमी आहे नागपुरातून..
नागपुरातील सद्गुरुवाडी परिसरात दोन मोकाट वळुंच्या झुंजीत अनेक वाहनांची मोडतोड झालीय. हीच झुंज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. यात एक वृद्धही गंभीर जखमी झालाय. तसंच यात अनेक वाहनांचंही मोठं नुकसान झालंय. विशेष बाब म्हणजे गेल्या आठवड्यातील ही तिसरी घटना असून परिसरात या वळुंची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. तसंच या वळुंचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केलीय.  

[ad_2]

Related posts