Ayodya Ram Mandir :अयोध्येत राजा दशरथ यांच्या समाधीस्थळाचाही विकास होणार, Sandeep Dasयांच्याशी संवाद

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ayodya Ram Mandir :अयोध्येत राजा दशरथ यांच्या समाधीस्थळाचाही विकास होणार, Sandeep Dasयांच्याशी संवाद<br />येत्या २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं राहतंय. यासाठी अयोध्येत जय्यत तयारीही करण्यात आलीये. या राम मंदिरासोबतच चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ यांची समाधी देखील एक मोठं धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केलं जाणारेय. &nbsp;त्यादृष्टीने दशरथ समाधीस्थळापर्यंत जाण्यासाठी चौपदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे. रस्त्याच्या जमिनीच्या मूल्यांकनाचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठविण्यात आला आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts