Bilkis Bano Case Hearing Update Where Court Decision To Release Criminals Is Cancelled Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Bilkis Bano Case : बिल्कीस बानोची याचिका सुनावणीसाठी स्वीकारली, गुन्हेगारांच्या सुटकेचा निर्णय रद्द
आता बातमी, बिल्कीस बाने प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची, सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला मोठा झटका दिला असून,  गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द ठरवलाय. गुजरात सरकारला गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचा अधिकार नाही, कारण या प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात पार पडली होती. त्यामुळे गुजरात सरकारने शिक्षा रद्द करण्यापूर्वी मुंबई हायकोर्टाचा सल्ला घेणं आवश्यक होतं. असंही निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलंय.  महाराष्ट्रात सुनावणी झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने मुंबई हायकोर्टाच्या सल्लाने निर्णय घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. दरम्यान सर्व ११ आरोपींनी २ आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत

[ad_2]

Related posts