Sharad Pawar &Uddhav Thackeray:आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं काऊंटडाऊन सुरू,पवार-ठाकरेंची प्रतिक्रिया

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Sharad Pawar &amp; Uddhav Thackeray : आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं काऊंटडाऊन सुरू, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया<br />मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी कडाडून हल्लाबोल केलाय. निकालाआधीच न्यायाधीश आणि आरोपी एकमेकांना भेटत असतील तर न्यायाची अपेक्षा काय ठेवणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. तर संशयाला जागा आहे असं पवारांनीही म्हटलंय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts