Nashik : तपोवन मैदानाच्या भिंतींवर श्रीरामाचा जीवन प्रवास, उद्या नाशिकमध्ये 27 वा युवा महोत्सव सोहळा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Nashik : तपोवन मैदानाच्या भिंतींवर श्रीरामाचा जीवन प्रवास, उद्या नाशिकमध्ये 27 वा युवा महोत्सव सोहळा<br />नाशिकमध्ये होणाऱ्या 27 व्या युवा महोत्सवात अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याचे रंग बघायला मिळतील यात काही शंका नाही. 12 जानेवारीला या महोत्सवाचा उदघाटन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तपोवन मैदानावर होणार असून तपोवन परिसरातील भिंतींवर प्रभू श्रीरामाचा नाशिकमधील संपूर्ण प्रवास चित्रांच्या माध्यमातून रेखाटला जातो आहे.&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts