Fergusson Gaurav Award : पृथ्वी जयदेव बर्वेला फर्ग्युसन गौरव पुरस्कार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Fergusson Gaurav Award : पृथ्वी जयदेव बर्वेला फर्ग्युसन गौरव पुरस्कार पॅरा ऑलम्पिक स्पर्धेत देशाचे नाव उज्वल करणारी युवा टेबल टेनिसपटु पृथ्वी जयदेव बर्वे हिला फर्ग्युसन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आलं. अनेक आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत पृथ्वीने क्रीडाक्षेत्रात घवघवीत यश संपादन केलंय .तीच्या याच कामगिरीबद्दल पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाने हा पुरस्कार देऊन तीचा विशेष सन्मान केलाय.</p>

[ad_2]

Related posts