Ayodhya Ram Mandir Prasad For People Maharashtra News Update Abp Majha Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Ayodhya Prasad : अयोध्येत राम भक्तांसाठी 24 तास प्रसादाची सोय अयोध्या नगरीत मोठ्या संख्येत राम भक्त पोहोचत आहेत.. यात अनेक गरीब लोकं आहेत ज्यांना स्वःतासाठी जेवणाची, राहण्याची व्यवस्था करता येत नाही. अश्या लोकांसाठी अयोध्येत 24 तास प्रसादाची व्यवस्था आजपासून सुरु केली गेली. यांच रांगेत आपल्याला राम मंदिरात काम करणारे कामगार ही दिसेल. याचा आढावा घेतला..

[ad_2]

Related posts