Ayodhya Ram Mandir Farooq Abdullah Sang Ram Bhajan On Occasion Of Ram Mandir Ignoration Maharashtra ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Ayodhya Ram Mandir : फारूक अब्दुल्ला यांनी गायलं ‘मेरे राम, मेरे राम’ हे राम भजन ABP Majha

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरु आहे. रामललाच्या आगमनामुळे अवघा भारत देश राममय झाला आहे. यादरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांच्याशी या विषयावर चर्चा केली. यावेळी सिब्बल यांनी अब्दुल्लांना राम भजन गाण्याचं आवाहन केले. यानंतर अब्दुल्लांनी ‘मेरे राम, मेरे राम. किस गली गयो मेरे राम. आंगन मोरा सूना, सूना’ हे भजन गायलं.

[ad_2]

Related posts