Ram Mandir Ayodhya : बिहारच्या दरभंगा येथील दोन चित्रकार बहिणींची अयोध्येत अनोखी कला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>प्रभू श्रीरामाची अयोध्या सजलीय. भक्तांच्या मांदियाळीनं फुलून गेलीय. देशाच्या कानाकोपऱ्यातून राम भक्त या देवभूमीत दाखल झालेत. कुणी मिळेल त्या वाहनाने तर कुणी मजल दरमजल करत वाट तुडवत अयोध्येत पोहोचतंय. हृदयात राम आणि मुखात रामनाम… असं सगळं चित्र अयोध्या नगरीत निर्माण झालंय. त्यातच, बिहारच्या दरभंगा येथून दोन चित्रकार बहिणी आपल्या कलेनं रामभक्तांचं लक्ष वेधून घेतायत. महत्त्वाचं म्हणजे, एक बहीण डोळ्यांवर काळी पट्टी लावून पेंटिंग करते तर दुसरी बहीण 3-D पेंटिंग करते. याच रामभक्त भगिणींशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी…</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts