Ayodhya Ram Mandir : राम मंदिर सोहळ्यानिमित्त शरयू नदीत पोलीसांचं बोटीतून पेट्रोलिंग सुरु

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ayodhya Ram Mandir : राम मंदिर सोहळ्यानिमित्त शरयू नदीत पोलीसांचं बोटीतून पेट्रोलिंग सुरु देशांतला सर्वात मोठा सोहळा अयोध्येत होत आहे या सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी&nbsp;<br />पोलीस सतर्क आहेत रस्त्यावर तर शेकडो पोलीस आहेतच पण शरयूमध्ये बोटीतून पोलीसांचं पेट्रोलिंग सुरु आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी</p>

[ad_2]

Related posts