Ayodhya Ram Mandir Inauguration Program Kharutai Statue on new Ram Mandir Station Maharashtra news ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ayodhya Ram Mandir :  अयोध्येतील नव्या रेल्वे स्थानकात खारूताईची प्रतिकृती, रामायणात उल्लेख असलेल्या खारूताईची प्रतिकृती
श्रीरामाच्या रावणाविरोधातल्या संघर्षात लहानशा खारुताईचा मोलाचा वाटा होता.त्या मोठ्या संघर्षात अत्यंत लहान मात्र महत्त्वाचा योगदान देणाऱ्या खारुताईची आठवण ही अयोध्येचा सौंदर्यीकरण करताना ठेवण्यात आली आहे..अयोध्येच्या नव्या रेल्वे स्टेशन मध्ये खारुताईची धातूची अडीच टन वजनाची मूर्ती बसवण्यात आली आहे.

[ad_2]

Related posts