[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ayodhya Ram Mandir : अयोध्यानगरी सज्ज, उद्याच्या सोहळ्यासाठी 7 हजार 140 खास निमंत्रित<br />अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने रामभक्त अयोध्येत दाखल झालेत. विमानाने येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याचं पहायला मिळतंय. प्रत्येक पंधरा मिनिटांनी अयोध्येत एक विमान लॅण्ड होतंय. थोड्याच वेळापूर्वी श्री श्री रविशंकरही अयोध्येत दाखल झाले. संध्याकाळपर्यंत आणखी सेलिब्रेटी अयोध्येत दाखल होणार असल्याने विमानतळ परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आलीये. </p>
[ad_2]