[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
CM Eknath Shinde Full PC:उद्धव ठाकरेंच्या अहंकारानं राज्य मागे गेलं,रामाने त्यांना सद्बुद्धी द्यावी एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री आज संपूर्ण मुंबईत मतदारसंघात ११ हजार दिव्यांचं प्रज्वलन होईल समाजभिमुख कार्यक्रमांचं आयोजन होईल शिवसेना प्रमुखांना अभिवादन करतो त्यांना अपेक्षित असलेलं सरकार आणि काम आम्ही करतो सर्वसामान्यांना घटकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय राज्याचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रकल्प आपण मार्गी लावतोय बाळासाहेब आरोग्याला प्राधान्य द्यायचे त्यांच्या नावाने आपण योजना सुरु केल्यात सरकारचे निर्णय आणि दिलेले लाभ देण्याचे काम देखील आपण केलं अयोध्येत राम मंदिर व्हावं देखील बाळासाहेबांचं स्वप्न होतं खऱ्या अर्थाने एक स्वप्नपूर्ती आपण पाहिली सगळीकडे जय श्रीरामाचा आवाज दुमदुमत होता ज्यांनी राममंदिर उभं केलं ते देशाचे पंतप्रधान यांचे देखील अभिनंदन करतो जल्लोष जोश होता दिवाळी होती आॅन उद्धव ठाकरे आपल्या अहंकारापोटी आपले विचार ज्यांनी विकले कांग्रेसला मांडीवर डोक्यावर घेतलं राजेयातल्या जनतेबरोबर बेईमानी केली संस्कार एकाबरोबर आणि लग्न एकाबरोबर केलं त्यांच्या अहंकारामुळे राज्य मागे गेलं हे राज्य आता पुढे जातंय, मोदी साहेब आमच्या मागे ठामपणे उभे राहिलेले आहेत ३ लाखांपेक्षा अधिक जणांना रोजगार मिळणार आहे त्यांना आत्मचिंतन करावं लोकं त्यांना का सोडून जातायत वैचारीक व्याभिचार त्यांनी केला आणि त्यांना त्याचे फळ मिळतंय सावरकरांचा अपमान करणाॲयांच्या मांडीला मांडी लावून बसले त्यांना काय बोलणार ज्यांना अयोध्येत रामलल्लाच्या अस्तित्वाला विरोध केला
[ad_2]