Central Election Commission letter loksabha election maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Central Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका पत्रामुळे खळबळ; काय आहे पत्रात ? देशात लोकसभेच्या निवडणुका कधी लागणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच, निवडणूक आयोगानं जारी केलेल्या एका पत्रानं खळबळ उडाली आहे… या पत्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका या १६ एप्रिलला होणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे…. पण ही तारीख केवळ प्रशासनाच्या तयारीसाठी तात्पुरती देण्यात आल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं आहे… 
प्रशासनाला मतदार नोंदणी, मतमोजणी केंद्र, मतदान आणि मतमोजणी कर्मचाऱ्यांची तैनाती… यासाठी वेळ मिळावा… यासाठी निवडणूक आयोगाने एक काल्पनिक तारीख ठरवली आहे… आणि त्यामुळे त्या तारखेचा पत्रात उल्लेख करण्यात आला असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं आहे… असं असलं, तरी निवडणूक आयोगाने दिलेल्या १६ एप्रिल या तारखेनंतर देशात कोणत्याही क्षणी निवडणुका लागण्याची चर्चा आता सुरु झाली आहे… 

[ad_2]

Related posts