Delhi Police Bomb Hoax In South Delhi In Pushp Vihar Area Saket Amrita School Sealed

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Delhi School Bomb Hoax : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील (Delhi) शाळेत बॉम्ब असल्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने शाळेला ई-मेल करुन बॉम्ब असल्याची माहिती दिली आहे. दक्षिण दिल्लीतील पुष्पा विहार येथील अमृता शाळेच्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून शाळा सील केली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. बॉम्बच्या धमकीमुळे राजधानीतील शाळांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. 

 

सविस्तर बातमी थोड्या वेळात…



[ad_2]

Related posts