Sanjay Raut Full PC : आयएनएस विक्रांत बचावच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा – संजय राऊत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Sanjay Raut Full PC : आयएनएस विक्रांत बचावच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा &nbsp;- संजय राऊत&nbsp; मुलुंडच्या विक्रांतबचावच्या नावाखाली कोट्यावधीचा घोटाळा केला &nbsp;सरकार आल्यावर गुन्हा मागे घेण्यात आला &nbsp;राहुल कुल 500 कोटींचा घोटाळा केला आहे &nbsp;त्यांना नोटीसा पाठवताना तुमची शाई संपते का &nbsp; अजित पवारांनी 70 हजार कोटींचा घोटाळा केला प्रधानमंत्री सांगतायत हसन मुश्रीफांचा एक पाय तुरुंगात आहे कोण सांगतय &nbsp;काही लोकं घाबरतात आम्ही घाबरलो नाही &nbsp;आमचं पण सरकार येईल तेव्हा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल &nbsp; तुम्ही आम्हाला घाबरताय म्हणून खोट्या प्रकरणात आडकवतायत</p>

[ad_2]

Related posts