manoj jarange reaction on commission for backward class survey and maratha reservation

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarange : मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची : मनोज जरांगे

 राज्य मागासवर्ग आयोगाच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. आज दुपारी तीन वाजता ही बैठक होणार असून आयोगाचे अध्यक्ष संदीप शुक्रे यांच्यासह आयोगाचे सदस्य ऑनलाईन पद्धतीने या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत सध्या सुरु असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणात येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा होणार आहे. या सर्वेक्षणासाठी पुण्यातील गोखले इन्स्टिटय़ूटकडून सॉफ्टवेअर तयार करण्यात आलय. मात्र सर्वेक्षण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र सध्याची संवेदनशील परिस्थिती पाहता हे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करून त्याआधारे मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अहवाल कसा लवकर तयार करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

[ad_2]

Related posts