Woman bites husbands private part after Unnatural demand in up uttar pradesh crime news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

UP Crime News : उत्तर प्रदेशमधील हमीरपुर (Hamirpur) जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  अनैसर्गिक संबंधाच्या मागणीला कंटाळून बायकोनं नवऱ्याला भयंकर धडा शिकवला आहे. नवऱ्याच्या अनैसर्गिक मागणीमुळे संतापलेल्या यकोने प्रायव्हेट पार्ट दाताने चावला. या घटनेनंतर नवऱ्याला गंभीर परिस्थितीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. कानपूर येथील रुग्णालयात (kanpur  hospital) त्याच्यावर उपचार सुरु आहे. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय राजू निषाद रात्रीच्या जेवणानंतर रुमध्ये झोपण्यासाठी गेला. त्याच्या नैसर्गिक संबंधाच्या मागणीमुळे बायको संतापली. दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं. त्यामध्ये बायकोने प्रायव्हेट पार्ट दाताने चावला.

बायकोने प्रायव्हेट पार्ट दाताने चावला

रात्रीच्या जेवणानंतर नवरा बायको झोपण्यासाठी आपल्या खोलीमध्ये गेले होते. त्यावेळी नवऱ्याने पत्नीकडे अनैसर्गिक संबंधाची मागणी केली. त्यामुळे पत्नी संतापली.  दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं. संतापलेल्या पत्नीने रागाच्या भरात नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट दाताने चावला. त्यामुळे रक्तश्राव झाला, नवऱ्याला वेदना झाल्या. जखमी परिस्थितीत त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. राजू निषाद याच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी कानपूरला रेफर करण्यात आले. ही घटना हमीरपूर जिल्ह्यातील  टिकरौली गावात घडली. पोलिस अधिकारी अनूप सिंह यांनी सांगितले की, “नवरा बायकोमधील मारहाणीच्या घटनेची माहिती मिळाली होती. पण प्रायव्हेट पार्ट कट झाल्याची माहिती मिळाली नव्हती. सर्व माहिती घेतल्यानंतर कारवाई केली जाईल.”  

नवरा आयुष्यभर विसरणार नाही घटना –

टिकरौली गावात घडलेल्या घटनेची सगळ्या जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. बायकोनं दिलेली ही जखम नवरा आयुष्यभर विसरणार नाही. याबाबत बायकोनं सांगितलं की, “दारुच्या नशेत नवरा अनैसर्गिक संबंध ठेवच होता. वारंवार त्याच्या या बळजबरीने त्रस्त झाले होते. विरोध केल्यानंतरही त्याचं कृत्य थांबत नव्हतं. रात्री पुन्हा दारुच्या नशेत त्याने तेच कृत्य करण्यास बळजबरी केली. त्याला विरोध केला. त्यानंतर जोरदार भांडण झालं” 

नवऱ्याच्या सततच्या मागणीमुळे संतापलेल्या पत्नीने पतीचा प्रायव्हेट पार्ट दाताने चावला. त्यामुले खूप रक्तस्त्राव झाला. पतीचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राजू निषादच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर आरके प्रजापती यांनी सांगितले की, तरुणाला गंभीर अवस्थेत आणण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर कानपूरला रेफर करण्यात आले. 

आणखी वाचा :

खोड्या करतो म्हणून जन्मदात्या बापानेच मुलाला संपवलं, कोल्ड्रिंक्समधून विषारी पावडर पाजलं

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts