Hemant Soren Arrest : झारखंड मुक्ती मोर्चाच्या चंपई सोरेन यांचा सत्तास्थापनाचा दावा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Hemant Soren Arrest : हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडमध्ये राजकीय हालचाली<br />झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय.. सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चातील नेते चंपई सोरेन यांनी सत्तास्थापनाचा दावा केलाय.. ४७ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र चंपई सोरेन यांनी राज्यपालांकडे सूपुर्द करत सत्तास्थापनाचा दावा झारखंड मुक्ती मोर्चाने केलाय… मात्र अद्याप राज्यपालांनी शपथविधीसाठी निमंत्रण दिलेलं नाही.. त्यामुळे &nbsp;घोडेबाजार टाळण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसने आपल्या आमदारांना हैदराबादला नेण्याचा निर्णय घेतला..मात्र खराब हवामानामुळे हैदराबादला जाणरं आमदारांच्या विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आले,. &nbsp;राज्यपाल उद्या शपथविधीसाठी निमंत्रण देतील अशी अपेक्षा सत्ताधारी आमदारांनी व्यक्त केलीय…&nbsp;</p>

[ad_2]

Related posts