Poonam Pandey Death due to cancer india marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Poonam Pandey : सर्वाइकल कॅन्सरमुळे अभिनेत्रीचं निधन; कोण आहे पूनम पांडे ? अभिनेत्री पूनम पांडेंचं कर्करोगानं निधन झालंय अशा अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. सर्वायकल कॅन्सरमुळे पूनमचं निधन झालं असा मेसेज तिच्या मॅनेजर इन्स्टाग्रॅमवर टाकला आहे. मात्र तिचा मृत्यू कुठू झाला, मृतदेह अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवला जाणार याबाबत काहीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुुळे अनेकांना हा मार्केटिंग स्टंट वाटतोय. आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे अनेकदा पूनम वादात सापडली आहे. २०११चा वर्ल्ड कप टीम इंडियानं जिंकला तर न्यूड फोटोशूट करण्याचं विधान तिनं केलं होतं. तेव्हापासून ती अशाच विधानांमुळे चर्चेत असते. त्यामुळे यंदाची पोेस्ट देखील लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. 

[ad_2]

Related posts